

Description
🌾 **महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2026 | मोठी संधी!** 🌾
🎯 सहाय्यक कृषी अधिकारी (कृषी सेवक) – पूर्व परीक्षा (Pre) बॅच 2026
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Alpha Coaching घेऊन येत आहे संपूर्ण परीक्षाभिमुख तयारी!
Fees -1499/-
📚 बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये
✅ संपूर्ण Video Lectures (Live + Recorded)
✅ अभ्यासपूर्ण PDF Notes
✅ Topicwise आणि Full Length Tests
✅ Test Analysis व सविस्तर स्पष्टीकरण
✅ अधिकृत अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तयारी
✅ कृषी विषयांसह सर्व घटकांचे सखोल अध्यापन
✅ PYQ विश्लेषण व संभाव्य प्रश्न
✅ नियमित टेस्ट सिरीज व कामगिरी विश्लेषण
📅 **अधिकृत पत्र संदर्भ दिनांक : 06 नोव्हेंबर 2026**
🚀 योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि सरावाच्या जोरावर यशाकडे वाटचाल करा!
🔥 **आजच बॅचमध्ये प्रवेश घ्या आणि आपल्या तयारीला सुरुवात करा!**
